पुणे शहर

कर्वेनगर मधील उद्यानात धक्कादायक प्रकार ; पहा व्हिडिओ

कर्वेनगर : कर्वेनगर मध्ये असणाऱ्या महापालिकेच्या एका बाल उद्यानात धक्कादायक व गंभीर प्रकार घडत असून पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नागरिक उद्यानांमध्ये लहान मुलांना खेळायला घेऊन येत असतात किंवा व्यायाम करण्यासाठी येत असतात. पण उद्यानांमध्ये असे चुकीचे प्रकार घडत असतील तर त्याकडे लक्ष देऊन प्रशासनाने व लोकप्रतिनिधी यांनी योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे सामाजिक कार्यकर्ते चेतन भालेकर यांनी म्हंटले आहे. याबाबत आपण संबधित खात्याला पत्र देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

कर्वेनगर मधील उद्यानातील व्हिडिओ..

Img 20210727 wa0218

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये