कोथरुड

कोथरुडमध्ये वाचनालय व जेष्ठ नागरिक कट्ट्याचे वंदना चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण..

कोथरुड : जयभवानीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष ढोक यांच्या वतीने स्व. मंगेश शिळीमकर यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेल्या “ज्येष्ठ नागरिक कट्टा व वाचनालयाचे लोकार्पण खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी स्व. विलास (बंटी) पोळ, स्व. धनंजय ढमाले, स्व. कैलास हुलावळे, स्व. धनंजय रायरीकर यांच्या स्मरणार्थ पाणपोईचे लोकार्पण व वृक्षारोपण कार्यक्रमही चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी परिसरातील ज्येष्ठ नागरिक, संघर्ष मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. संतोष ढोक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या उक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे.

Screenshot 20211227 1402344603556305344739789

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये