#Marathi cinema
-
सिनेजगत
सायली संजीव, ऋषी सक्सेना यांच्या ‘समसारा’ चित्रपटाची उत्कंठा..
समसारा”चे गूढ़ उलगडणार २० जूनलागेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या “समसारा” या हॉरर चित्रपटाची टीजरमुळे उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, नुकत्याच…
Read More » -
सिनेजगत
सस्पेन्स थ्रीलर ‘शातिर – द बिगिनिंग’ येत्या 13 जून रोजी होणार प्रदर्शित
ड्रग्ज माफियाविरुद्ध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा संघर्ष दिसणार मोठ्या पडद्यावरपुणे : ‘नडायची मस्ती आणि भिडायची खाज आम्ही कॉलेजची पोरं बरोबरच घेऊन चालतो’,…
Read More » -
पुणे शहर
सचिन पिळगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला “मुक्काम पोस्ट देवाचं घर” चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च
सहकुटुंब पाहता येणाऱ्या मुक्काम पोस्ट देवाचं घर” चित्रपटाचा ट्रेलर लॉन्चपुणे : आपण पाठवलेलं पत्र अमेरिकेला पोहोचतं, तर देवाच्या घरी नक्की…
Read More » -
सिनेजगत
‘नेता गीता’ मधून उलगडणार कॉलेजचं राजकारण ते प्रेम प्रकरण ;२३ ऑगस्टपसून चित्रपटगृहात
अभिनेत्री शिवानी बावकर प्रमुख भूमिकेतपुणे : कॉलेजच्या काळातलं राजकारण, त्यावेळची नेतागिरी हा रोचक काळ असतो. तारूण्यातली धमक दाखवण्याची ती एक…
Read More » -
सिनेजगत
वृक्षसंपदा जपण्याचा संघर्ष उलगडणार ‘झाड’ चित्रपटातून !
“झाड” चित्रपटाचा ट्रेलर लाँच२१ जून रोजी झाड चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित !!बीड : झाडे वाचवण्यासाठी, झाडे लावण्यासाठी आणि झाडे जगवण्यासाठी केलेला संघर्ष झाड…
Read More » -
सिनेजगत
या Channel वर पाहा ‘पावनखिंड’; दर आठवड्याला पाहायला मिळणार नव्या सिनेमाचा प्रीमियर
पुणे : डिस्ने स्टारने (Disney Star) नुकतंच ‘प्रवाह पिक्चर’ (Pravah Picture) लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. 15 मे पासून प्रवाह…
Read More »