पुणे शहर

शिवाजीनगर जुन्या एसटी स्टँड च्या जागी संकुल उभारणार- आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : शिवाजीनगर एसटी स्टँड लवकरच मूळ जागी येणार असून, तिथे मोठे संकुल उभारुन त्यात शासकीय कार्यालयांची व्यवस्था करण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांच्या समवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांच्यासमवेत शिरोळे यांची आढावा बैठक झाली. यावेळी शिवाजीनगर एसटी स्टँड मूळ जागी नेण्यात येणार असून मेट्रो मार्फत संकुल उभारून त्यात शासकीय कार्यालयांची व्यवस्था करायची, असे बैठकीत ठरल्याचे आमदार शिरोळे यांनी सांगितले. 

संकुलासाठी मेट्रो खर्च करणार आहे. त्यातही निधी कमी पडला तर राज्य सरकार मदत करेल, असे आश्वासन पालकमंत्री, श्री अजित पवार यांनी दिले.शासकीय कार्यालये या जागेत आल्यामुळे महसूल मिळेल, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

Img 20240121 wa00112357920439439015160
Img 20240121 wa00095487398556080398780
Img 20240121 wa00172482721898892502285
Img 20240121 wa00133842424488050594969
Img 20240121 wa00065252206207234881050
Img 20240120 wa00572661306229998441106
Fb img 17058117418324121437191700473490
Img 20240120 1411245335154334332732265
Fb img 17058116689734456722729440444596
Img 20240120 wa0018
Img 20240120 wa00096813043095854158068

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये