महाराष्ट्र

विशेष सखोल पुनरीक्षण SIR कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. आयोगाच्या २९ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट ते १३ नोव्हेंबर २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे.

Img 20261029 wa00153082406691295416280

तसेच, नोटीस टप्पा व दावे-हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया ३१ ऑगस्ट ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. अंतिम मतदार याद्या ३० नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

या सुधारित वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत.

File 0000000020f0820a9f684c6283d2b927
Img 20261031 wa0190

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये