पुणे शहर

दगडूशेठ गणपती मंदिर ट्रस्टचे भाविकांसाठी असे आहेत नियम

पुणे : असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असणारे दगडूशेठ गणपती मंदिर भाविकांना दर्शनासाठी सोमवारी खुले होणार आहे.

मंदिरात प्रवेश करताना नियमांचे पालन करावे असे आवाहन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने केले आहे. प्रत्येकाने मास्क परिधान करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, सॅनिटायजरचा वापर करावा, मंदिरात फक्त बाप्पांचे दर्शन घ्यावे आणि लगेच बाहेर पडावे, मंदिराच्या सभामंडपात कोणालाही बसता येणार नाही, कोणत्याही प्रकारचे पूजा साहित्य,प्रसाद स्वीकारला जाणार नाही अशी नियमावली आहे.

दिवाळी निमित्ताने मंदिराचा कळस आणि दर्शनी भाग सजविण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी विविधरंगी विद्युत रोषणाईने मंदिर उजळून निघते.

IMG 20201114 WA0195
WhatsApp Image 2020 11 13 at 2.39.13 PM
WhatsApp Image 2020 11 13 at 2.39.35 PM
Screenshot 2020 11 13 14 51 42 82
Screenshot 2020 11 13 14 52 51 37
Screenshot 2020 11 13 14 56 16 15
Screenshot 2020 11 14 09 40 06 64
Screenshot 2020 1113 155958
IMG 20201113 WA0322
Screenshot 2020 11 13 14 54 00 17

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये