पुणे शहर
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुणे शहर विद्यार्थी अध्यक्षपदी विक्रम जाधव, कार्याध्यक्षपदी शुभम माताळे व यश कुलकर्णी

पुणे : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुणे शहर विद्यार्थी अध्यक्ष म्हणून विक्रम जाधव तर कार्याध्यक्षपदी शुभम माताळे व यश कुलकर्णी यांना नियुक्तीपत्र दिले.
याप्रसंगी उपस्थित राहत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. नियुक्ती वेळी पुणे शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप, माजी उपमहापौर दिपक मानकर, राष्ट्रवादी विद्यार्थीचे प्रदेश प्रभारी सनी मानकर, विभागीय अध्यक्षा संध्या सोनवणे हे उपस्थित होते.




