महाराष्ट्र

लोकांच्या मनातलं साहेब होण कोणाचंही काम नाही : रोहित

लोकांच्या मनातलं साहेब होण कोणाचंही काम नाही : रोहित

साहेबांचे काही सुरक्षारक्षक पॉझिटिव्ह निघाल्याने काल साहेबांना भेटलो. पण स्वतःपेक्षा सुरक्षा रक्षक, कोरोनाचं संकट, पूरस्थिती, कोरोना_वॉरियर्स व लोकांचीच अधिक काळजी करताना ते दिसले.फक्त नावापुढं साहेब लावणं सोप्पं असतंय.
पण लोकांच्या मनातील साहेब होणं कोणाचंही काम नाही! असं  रोहित पवार यांनी त्यांच्या टि्वीट मध्ये म्हटलं आहे.

 सिल्व्हर ओक येथील काही सुरक्षारक्षक व स्वयंपाक करणारी महिला करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची करण्यात आलेली टेस्ट निगेटिव्ह आली होती. त्यानंतर कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटी बद्दल सांगताना रोहित पवार यांनी वरील ट्विट केल आहे

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये