महाराष्ट्र

सोनाक्षी बाबत आक्षपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला अटक

सोनाक्षी बाबत आक्षपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला अटक

सोशल मीडियावर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या बाबतीत आक्षपार्ह पोस्ट करणाऱ्या एका तरुणाला मुंबई पोलिसांनी सायबर सेल मदतीने अटक केली आहे. सोनाक्षी हि सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते मात्र आता अशा आक्षपार्ह पोस्ट मुळे त्रास होऊ लागल्याने तिने अब बस मी हे सहन नाही करणार अशी मोहीम हाती घेतली असून सर्वांनी याबाबत एकत्र येऊन आवाज उठवण्याचे तीन्हे म्हंटले आहे. ऑनलाईन त्रास देणं हा एक गुन्हा असून अशा माथेफिरू लोकांना धडा शिकवण्याचे तिने ठरवले आहे. तिने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत असून अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे असे मत व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये