कोथरुड

भाजपचे एरंडवण्यात आंदोलन

कोथरुड :  मंदिरे आणि प्रार्थना स्थळे चालू करण्यासाठी एरंडवण्यातील काळभैरवनाथ मंदिरासमोर भाजपच्या वतीने आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

या प्रसंगी नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे , राजेंद्र येडे , शंतनु खिलारे पाटील,  बाळासाहेब धनवे , श्रीकांत गावडे , कुणाल तोंडे , रामदास गावडे , नारायण वायदंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सर्व गोष्टी सुरू होत असताना मंदिरे का बंद ठेवली जात आहेत असा सवाल यावेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये