कोथरुड

कोथरूड प्रभाग क्रमांक 12 मधील 500 महिलांना साडी आणि भेट वस्तू वाटप

कोथरूड :  कोथरूड भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस पल्लवी गाडगीळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या  कार्यक्रमात कोथरूड मतदार संघातील तसेच प्रभाग 12 मधील  500 महिला भगिनींना, अंगणवाडी सेविका भगिनींना अणि बचत गटातील भगिनींना साडी अणि भेटवस्तू वाटप करण्यात आले.

या वेळी भारतीय जनता पक्षाचे दक्षिण कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष संदीप बुटाला, पुणे शहर सरचिटणीस पुनित जोशी, भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका वासंती जाधव,भाजपा कोथरूड मतदार संघाचे निवडणुक सह प्रमुख नवनाथ जाधव, भाजपा कोथरूड मतदार संघाचे समन्वयक गिरीश भेलके, राष्ट्रवादी कॉंग्रेस ( अजित दादा ) पक्षाचे हर्षवर्धन मानकर, भाजपा पुणे शहर महिला मोर्चा अध्यक्षा हर्षदा फरांदे, भाजपा पुणे शहर महिला मोर्चा सरचिटणीस स्वाती मोहोळ, भाजपा दक्षिण कोथरूड मतदार संघाचे अध्यक्षा कांचन कुंबरे, प्रभाग 12 भाजपा चे नवनिर्वाचित अध्यक्ष अंबादास अष्टेकर, भाजपा दक्षिण कोथरूड मतदार संघाचे युवा मोर्चा अध्यक्ष अमित तोरडमल,  भारतीय जनता पक्षाचे दक्षिण कोथरूड मतदार संघाचे अणि पुणे शहराचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य उपस्थित होते.

तसेच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन टापरे, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षा वेदीका सदावर्ते अणि पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संघ नाशिक, चे पुणे जिल्हा अध्यक्ष मकरंद माणकीकर अणि पदाधिकारी उपस्थित होते.

Img 20231109 wa00224472945685943196081
Img 20221228 wa0001281293906176097910423568496031457580102742
Img 20230511 wa0002282296555721650380460122
Img 20230717 wa0012281292712276676815194924

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये