पुणे शहर

भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहर संपर्क प्रमुख पदी विकास डाबी यांची निवड

पुणे : व्हिजन सोशल फाऊंडेशनचे पुणे शहर अध्यक्ष विकास डाबी यांची भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहर संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली.पुणे शहर भाजप अध्यक्ष धीरज घाटे व युवा मोर्चा अध्यक्ष करण मिसाळ यांनी  नियुक्ती जाहीर केली.

विकास डाबी यांचा तेवीस वर्षापासून पुणे शहरात सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग आहे.व्हिजन सोशल फ़ाउडेशन, पुणे व भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातुन त्यांनी पुणे शहरात अनेक लोकोपयोगी उपक्रम १)तुम्ही आल्हाला निर्माल्य दया आम्ही , तुम्हाला खत देवू २) गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप  ३) जागतिक पर्यावरण दिनी भव्य वृक्षारोपण ४) विशेष विद्यार्थ्यांना करिता योग शिबिराचे आयोजन ५) दीपावाली निमित्त साफ सफाई कामगारांनचा सत्कार ६)डॉक्टर डे निमित्त डॉक्टरांचा सत्कार ७) व्हिजन सोशल फ़ाउडेशन च्या वतीने सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार इत्यादी उपक्रम गेली १५ वर्षा पासुन ते राबवीत आहेत.

Img 20231109 wa0012281291226259195260975368
Img 20230717 wa0012281294586790481769091554
Img 20230511 wa0002282292722773256594657904
Img 20221228 wa000128229779882107384657043
Img 20230812 wa0001281295283768095978676207

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये