पुणे शहर

भाजप पुणे शहराची कार्यकारणी जाहीर;भाजप युवा मोर्चा अध्यक्ष पदी दुष्यंत मोहोळ, शहर सरचिटणीसपदी पुनीत जोशी तर उपाध्यक्ष पदी विठ्ठल बराटे यांची निवड….

पुणे : भारतीय जनता पक्ष पुणे शहर युवा मोर्चा अध्यक्ष पदी दुष्यंत मोहोळ यांची निवड करण्यात आली. तर ,पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी आणि पुणे शहर उपाध्यक्ष पदी विठ्ठल बराटे यांची निवड करण्यात आली. भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी पुणे शहर कार्यकारणी जाहीर केली आहे.

पुणे शहर सरचिटणीस म्हणून पुनीत जोशी, रवींद्र साळेगावकर, विश्वास ननावरे, प्रियांका शेंडगे, पुणे शहर उपाध्यक्ष म्हणून विठ्ठल बराटे,शशीधर पुरम, सचिन मोरे अर्जुन जगताप, संदीप दळवी, सुनील पांडे, मनोज खत्री, आनंद रिटे यांची निवड करण्यात आली.

पुणे शहर चिटणीस म्हणून समीर रुपदे,राजू परदेशी, अनिल नवले, गणेश घुले,अनुराधा एडके, संगीता गवळी, स्मिता खेडेकर,रूपाली धाडवे यांची निवड करण्यात आली.पुणे शहर युवा मोर्चा अध्यक्ष पदी दुष्यंत मोहोळ आणि महिला मोर्चा अध्यक्ष मनीषा लडकत यांची निवड करण्यात आली.

Img 20250811 wa0010773531396557201299
Img 20250508 wa0001235733770892078245
Img 20240404 wa0013282293280934616164697357

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये