सागरा प्राण तळमळला.. गीत संध्या कार्यक्रम संपन्न

पुणे : भारतीय जनता पार्टी तर्फे स्वा. सावरकर जयंती निमित्त सांगीतिक आदरांजली “सागरा प्राण तळमळला “-मराठी व हिंदी गीतसंध्या हा गायिका डॉ. अनघा राजवाडे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, जयदेव जयदेव जय जय शिवराया, जयोस्तुते जयोस्तुते, जीवनगाणे गातच राहावे, सागरा प्राण तळमळला, रहे ना रहे हम, जरा,होले होले चलो मोरे साजना, तेरे बिना जिया जायेना, इतनी शक्ती हमे देना दाता, दिल है छोटासा, ओ बसंती पवन पागल, ज्योती कलश छलके,मर्म बंधातली ठेव ही,पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, संपूर्ण वंदे मातरम, सुमारे 10000 लोकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

हा कार्यक्रम फेसबुकवर लाईव्ह. आयोजित करण्यात आला होता. रसिका राजेश कुलकर्णी,राजेश कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.फेसबुकगृप चे ऍडमिन गणेश कराड ,माधवी बर्वे, संजय पटवर्धन, विवेक खिरवडकर यांचे विशेष सहकार्य लाभले.



