पुणे शहर

महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या राज्यस्तरीय कार्याध्यक्षपदी कवी राजेंद्र वाघ यांची नियुक्ती

पुणे : कामगार साहित्य चळवळीत गेली अनेक वर्षे सातत्याने योगदान असणारे कवी राजेंद्र वाघ यांची महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या राज्यस्तरीय कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. Appointment of poet Rajendra Wagh as the state level working president of Maharashtra Kamgar Sahitya Parishad

वात्रटिकाकार कविवर्य रामदास फुटाणे यांच्या हस्ते कवी राजेंद्र वाघ यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, मुरलीधर साठे, मुकुंद आवटे, आचार्य दिगंबर ढोकले आदी मान्यवर उपस्थित होते.

Img 20210805 wa0058

साहित्यिक कामगारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, कामगारांना प्रशिक्षण देणे ,राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करणे अशा विविध प्रकारचे उपक्रम परिषदे च्या माध्यमातून घेण्यात येत असतात.

Img 20210727 wa0218

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये