सिनेजगत

कंगनाच्या लाॅकअप शोची धमाकेदार सुरुवात.. ; ही आहे स्पर्धकांची संपूर्ण यादी.

कंगना राणावतने एकता कपूरच्या लाॅक अप या शोमधून ओटीटीमध्ये पदार्पण केले आहे. या बद्दल पत्रकारांशी बोलत असताना हा शो खूप खतरनाक होणार असल्याचे कंगना राणावत आणि एकता कपूरने सांगितले.

हा खतरनाक शो सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.आजपर्यंत कधीही पाहिले नाही असे काही तरी आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. कंगनाची पहिल्याच भागात काही स्पर्धकांवर शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले.

याच शोमधील स्पर्धकांची नावे काल रात्री समोर आली आहेत. हे आहेत स्पर्धक :
१) सुनील पाल २)मुनव्वर फारुकी ३)सायशा शिंदे ४)पूनम मांडे ५)सारा खान ६)निशा रावल ७)करणविर बोहरा ८)सिद्धार्थ शर्मा ९)बबीता फोगाट १०)अंजली अरोरा ११)पायल रोहतगी १२)चक्रपाणी महाराज १३)शिवम शर्मा १४)तहसीन पूनावाला.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45
Img 20220225 wa00038702747946855041624

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये