महाराष्ट्र
अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत केली आपली भूमिका स्पष्ट ; काय म्हणाले पवार

- जाणीवपूर्वक माझ्याबाबत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न
- सध्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये काही तथ्य नाही
- बातम्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
- वारंवार तथ्यहीन बातम्या पसरवल्या जात आहेत.
- पत्रकारांना आता प्रतिज्ञा पत्र लिहून देऊ का ?
- आमदार मला कामानिमित्त भेटायला आले होते.
- मी आणि माझे सहकारी राष्ट्रवादीतच
- आमचं वकीलपत्र दुसऱ्या पक्षान घेऊ नये.
- कोणत्याही आमदाराच्या सह्या घतेल्या नाहीत. पवार म्हणून आम्ही एकत्र
- राज्यातील महत्वाचे प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या गेल्या आहेत.
- कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.
- राज्यात बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे.
- माध्यमांमध्ये कोण अंदाज व्यक्त करत आहे, माहीत नाही. परंतु मी प्रतिज्ञापत्रावर लिहून देऊ का? मी राष्ट्रवादीतच राहणार




