महाराष्ट्र

एसटी कर्मचारी संप मागे; कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेची घोषणा

मुंबई : राज्यात गेल्या 54 दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी संपाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. अजय गुजर प्रणित कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेने या संपातून माघार घेतल्याची घोषणा केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेची आज बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेतल्याची घोषणा करण्यात आली आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

विलिनीकरणाबाबत समिती जो निर्णय देईल तो मान्य असल्याचे सांगत कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी आपण संप माघार घेत असल्याची घोषणा केली.

Img 20211129 wa0128

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये