पुणे शहर

कोंढव्यातील सहकार मित्र मंडळाची आकर्षक विद्युत रोषणाई

पुणे : कोंढवा बुद्रुक येथील सहकार मित्र मंडळ ट्रस्ट येसाजी कामठे चौक , धर्मावत नगर येथे मंडळाने केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने कोंढवा परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.मंडळाच्या वतीने अनावश्यक खर्च वाचवून विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले जाते.

मंडळाला यंदा १२ वर्ष होत असून मंडळाने वृक्षारोपण , गरजू मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच १५ ऑगस्ट , २६ जानेवारी असे राष्ट्रीय सण साजरे करण्यात येतात तसेच गणेश जयंती, शिव जयंती , आंबेडकर जयंती हे सर्व मंडळाच्या वतीने उपक्रम राबवले जातात.

Img 20230717 wa0012281294517541507444836162

मंडळाच्या वतीने गरजू व्यक्तींना चादर वाटप करण्यात आले. मंडळाचे वर्धापन दिनानिमित्त आयोधया ट्रस्ट (अपंग कल्याणकारी संस्था ) भोजन देण्यात आले. सहकार मंडळातील सर्व सभासद, कार्यकर्ते , हितचिंतक दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात जे दिंडी येतात त्यांची मनोभावे सर्वजण सेवा करण्यास तत्पर असतात. असे विविध उपक्रम मंडळाच्या वतीने राबवले जात असल्याचे मंडळाचे उत्सव प्रमुख अमोल धर्मावत यांनी सांगितले .

मंडळाचे अध्यक्ष मेघशाम धर्मावत , किशोर कामठे कृपाल खराबे, महेश पाटील ,अमोल नांदगुडे, सुभाष शिंगे, संतोष बबलाद , बलराम धर्मावत, अनिकेत नांदगुडे, चंद्रकांत नाटेकर सुनील गायकवाड, राकेश जगताप ,श्याम शिंगे नईम शेख, केतन लंगोटे अनिकेत चव्हाण, अनिकेत गायकवाड, श्रीराम कामठे, नासिरभाई खान, संजय साळुंखे, शिवाजी मुंडे, मंदार कामठे, तुषार नांदगुडे ,अभिजीत बांदल, सागर काटे, अजय नांदगुडे ,ओम धर्मावत, धीरज साळुंखे, शक्ती नाटेकर, धैर्य घुले.

Img 20230511 wa0002282292294772633607891151
Img 20230918 wa00151938826641720746050
Img 20221228 wa000128229460950061152000874
Img 20230812 wa0001281292979418231884101793

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये