भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर खडकवासला भीमराव तापकीर, कसबा हेमंत रासने, पुणे कँटोन्मेंट सुनील कांबळे यांची नावे जाहीर
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून याद्या जाहीर करण्याचा धमाका सुरू झाला आहे. त्यानंतर आता महायुतीतून भाजपकडून दुसरी यादी जाहीर झाली आहे. एकूण २२ जणांची नावं जाहीर करण्यात आली आहे.
आधी 99 जणांची यादी जाहीर केली आहे. आता एकूण 121 उमेदवार जाहीर झाले आहे. या दुसऱ्या यादीत गोपीचंद पडळकरांना उमेदवारी दिली आहे. तर नाशिकमधून
देवयानी फरांदे यांना नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.
भाजपची दुसरी यादी
धुळे ग्रामीण – राम भदाणे
मलकापूर – चैनसुख मदनलाल संचेती
अकोट – प्रकाश भारसाकले
अकोला पश्चिम – विजय अग्रवाल
वाशिम (अजा) – श्याम रामचरणजी खोडे
मेळघाट – केवलराव काळे
गडचिरोली – मिलिंद नरोटे
राजुरा – देवराव भोंगले
ब्रहमपुरी – कृष्णलाल बाजीराव सहारे
वरोरा – करण देवतले
नाशिक मध्य – देवयानी फरांदे
विक्रमगढ – हरिश्चंद्र भोये
उल्हासनगर – कुमार उत्तमचंद आयलानी
पेन – रवींद्र दगडू पाटील
खडकवासला – भिमराव तपकीर
पुणे (छावणी)- सुनील कांबळे
कसबा पेठ – हेमंत रासणे
लातूर ग्रामीण – रमेश कराड
सोलापूर शहर मध्य – देवेंद्र कोठे
पंढरपूर – समाधान आवताडे
शिराळ – सत्यजित शिवाजीराव देशमुख
जत – गोपीचंद पडळकर