पुणे शहर

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेसाठी  पोटनिवडणूक जाहीर

पुणे :  भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदरसंघाची पोटनिवडणूक आज निवडणूक आयोगाने जाहीर केली असून  २७ फेब्रुवारीला पोटनिवडणूकी साठी मतदान होणार आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यांच्या पश्चात रिक्त झालेल्या जागांवर निवडणूक होत आहे.

Img 20230118 wa00103936908163069336372
Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये