महाराष्ट्र

सदाभाऊ खोत यांना कोरोना

मुंबई : माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे. माझी कोवीड १९ ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी आता उतम असून क्वॉरंटाईन झालो आहे. आपण आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, गणरायाच्या व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत हाजर राहीन असे खोत यांनी म्हंटले आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये