पुणे शहर

पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. राजेश देशमुख यांची नियूक्ती

पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. राजेश देशमुख यांची नियूक्ती
पुणे : पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून काही दिवसांपूर्वी बदली झाली होती आता पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. राजेश देशमुख (आय ए एस ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ देशमुख हे सध्या हापकिन जीव औषध निर्माण महामंडळात व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. डॉ. देशमुख यांच्यावर पदावर डॉक्टर कुणाल खेमनार यांची नियुक्ती झाल्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून सिताराम कुंटे यांनी आज काढले आहेत.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये