महाराष्ट्र

अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर.. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच.. असे आहे खाते वाटप

महायुती सरकारचे आज आखेर खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्र्यांना खाती देण्यात आली आहेत. सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्री विस्ताराला उशीर झाला होता. मंत्री विस्तार झाल्यानंतर खातेवाटप कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आज अखेर त्याला मुहूर्त लागला आहे. मंत्री मंडळातील महत्वाचं गृह खात हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडेच असणार आहे.

Img 20240404 wa00142747383113629703933

असे आहे खातेवाटप

अजित पवार – अर्थ

एकनाथ शिंदे – नगर विकास, गृह निर्माण

चंद्रशेखर बावनकुळे – महसूल

हसन मुश्रीफ – वैद्यकिय शिक्षण

चंद्रकांत पाटील – उच्च तंत्र शिक्षण

गणेश नाईक – वन मंत्री

राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा

पंकजा मुंडे – पर्यावरण

उदय सामंत – उद्योग

गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा

दादा भुसे – शालेय शिक्षण

धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा

मंगल प्रभात लोढा – कौशल्य विकास

जयकुमार रावल – मार्केटिंग, प्रोटोकॉल

अतुल सावे – ओबीसी कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक उर्जा

अशोक उईके – आदिवासी

आशिष शेलार – माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक

दत्तात्रय भरणे – क्रीडा

आदिती तटकरे – महिला आणि बालकल्याण

Img 20240404 wa0013281293529802052601663206

गिरीश महाजन – जल संपदा (विदर्भ तापी कोकण)

संजय राठोड – जल आणि मृदा संवर्धन

शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व माजी सैनिक कल्याण

शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम

माणिकराव कोकाटे – कृषी

जयकुमार गोरे – ग्रामविकास पंचायत राज

नरहरी झिरवळ – अन्न व औषध प्रशासन

संजय सावकारे – वस्त्रोद्योग

संजय शिरसाट – सामाजिक न्याय

प्रताप सरनाईक – परिवहन

भरत गोगावले – रोजगार हमी

मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन

नितेश राणे – मत्स्य पालन आणि बंदरे

आकाश फुंडकर – कामगार

बाबासाहेब पाटील – सहकार

प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये