पुणे शहर

“मी सक्षम बनणार” रस्त्यावर पैसे मागणाऱ्यांसाठी स्वराज्यरक्षक प्रतिष्ठानचा शिवजयंती निमित्त उपक्रम

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वराज्यरक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यच्या वतीने शिवजन्मोत्सव २०२१ “मी सक्षम बनणार” या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. रस्त्यावर पैसे मागणाऱ्यांना सक्षम बनविण्यासाठी या अनोखे अभियान प्रतिष्ठान कडून राबवण्यात येत आहे. “I will be able” initiative of Swarajyarakshak Pratishthan on the occasion of Shiva Jayanti for those who ask for money on the streets

या अभियान अंतर्गत पुणे आणि यवतमाळ शहरातील रस्त्यावर पैसे मागणाऱ्या गरीब व गरजू लोकांना विविध प्रकारच्या छोट्या – मोठ्या वस्तू आणि भांडवल देऊन स्वतःच्या पायावर उभे राहून व्यवसायाच्या माध्यमातून सक्षम बनण्यासाठी मदत करण्यात आली. पुढील एक वर्ष हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

IMG 20210221 WA0149

यावेळी प्रतिष्ठानचे राज जाधव, योगेश कुलधरण, गणेश मांडके, हिमांशू इंगोले, तेजस राऊत, आदित्य बेंद्रे, प्रसन्न मोरे, विशू मोहोळ, सदाशिव अलाठ, हिमांशू देठे, संजय धर्मे आदी उपस्थित होते.

IMG 20210116 WA0007
Tags

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये
Close
Close