कोथरुडपुणे शहर

समाजातील नेमके वंचित घटक हेरून सेवा देणे हे विशेष काम- चंद्रकांत पाटील

पुणे : पतीच्या अकाली निधनानंतर नाऊमेद न होता अथक परिश्रम करून संसाराचा गाडा चालवना-या भगिनींचं त्यांनी विशेष कौतुक आहे.वंचित महिला तसेच अपंग बांधव यांच्या सेवेसाठी प्रशांत हरसुले सारखा कार्यकर्ता कायमच हजर असेल असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी या वेळी व्यक्त केला.भाजप चे शहर चिटणीस प्रशांत हरसुले यांनी आयोजित केलेल्या विधवा महिला भगिनी, अपंग बांधव,वंचित घटक यांना धान्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते

कोरोनाच्या संकट काळात भाजप कार्यकर्ता पहिल्या दिवसा पासुन लोकांच्या मदतीसाठी रस्त्यावर आहे आणि योग्य नियोजन करून आपण या संकटावर मात करु शकलो याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली याचा मला अभिमान आहे असे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी सांगितले.

IMG 20210522 WA0203

कार्यक्रमाला सुधीर जवळेकर,नगरसेवक जयंत भावे,दिपक पोटे,मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे,पुनीत जोशी,संदीप खर्डेकर,अनुराधा येडके,अनिता तलाठी,प्रकाश बालवडकर,विठ्ठल बराटे,दुष्यंत मोहोळ,रामदास गावडे, बापू मेंगडे,राहुल कोकाटे,राजेंद्र येडे,बाळासाहेब धनवे,प्राची बगाटे, निलेश गरूडकर,राज तांबोळी,दिपक पवार,सौरभ अथनीकर,अमोल डांगे, शिवाजी शेळके,हेमंत बोरकर,निलेश घोडके,सायंदेव देहाडराय, संतोष लांडे, गणेश पासलकर,सचिन मोकाटे,प्रफुल्ल सुभेदार, जनार्दन क्षीरसागर, पल्लवी गाडगीळ, सुप्रिया माझीरे,जयश्री तलेसरा,रमाताई डांगे, वैभव जमदाडे, मुकेश अनिवसे,गिरीश खत्री,चंद्रकांत पवार,कुणाल तोंडे,अनिल आटोळे,श्रीकांत गावडे, जगदीश डिंगरे.आदी पदाधिकारी उपस्थित होते शंतनू खिलारे यांनी सूत्रसंचालन केले.

IMG 20210619 WA0147

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये