पुणे शहर
रवींद्र धंगेकर 11 हजार 40 मतांनी विजयी

Live Updates
रवींद्र धंगेकर 11 हजार 40 मतांनी विजयी
रविंद्र धंगेकर यांचा विजयी जल्लोष सुरू; पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा
आजचा निकाल धक्कादायक मला चिंतन करावे लागेल; हेमंत रासने यांची पहिली प्रतिक्रिया




