क्रीडा

मीराबाई चानूने मिळवून दिलं यंदाचं पहिलं ऑलिम्पिक पदक

टोकियो मध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत मीराबाई चानूने भारताला यंदाचं पहिलं पदक मिळवून दिलं आहे. वेट लिफ्टर मीराबाई चानूने 49 किलोग्राम वर्गात एकूण 202 वजनासह रौप्य पदक (Silver Medal) भारताला मिळवून दिलं आहे. Mirabai Chanu won India’s first Olympic medal this year

Img 20210724 wa0001
Img 20210721 wa0013

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये