महाराष्ट्र

दहावी बारावीच्या परीक्षे चे वेळापत्रक जाहीर

मुंबई : कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षे बाबत तर्क वितर्क केले जात होते. मात्र आता यंदाच्या वर्षी एसएससी (इ. १० वी) बोर्डाची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे २०२१ या कालावधीत घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. दहावी परीक्षेचा निकाल ऑगस्ट २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची काळजी घेण्यात येईल.
#sscexams2021 (Announced the schedule of 10th and 12th examinations)

20210121 162531

एचएससी (इ. १२ वी) बोर्डाची परीक्षा येत्या २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या परीक्षेचा निकाल अंदाजे जुलै २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची काळजी घेण्यात येईल. अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
#hscexams2021

20210121 162216
Img 20210116 wa0007
1609323038998 udyam bank big advt 30 dec 2020 scaled

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये