पुणे शहर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त केळेवाडीत महिलांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पंचविसाव्या वर्धापन दिनानिमित्त महिलांचे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. केळेवाडी मधील मामासाहेब मोहोळ शाळा येथील वसुधा फाउंडेशन हॉलमध्ये या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, कांता खिलारे, तृप्ती शिंदे, सुनिता खरात ,पूजा शिर्के, दिपाली गायकवाड ,अलका मोरे, दिपाली येवले व परिसरामधील महिला भगिनींचे मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

यावेळेस बराटे हॉस्पिटल चे कर्मचारी डॉक्टर व सिस्टर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. महिलांना ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, जनरल चेकअप ,तसेच ई सी जी व डोळे तपासणी करून पुढील उपचारात सर्व सहकार्य करणार आहे. सुमारे तीनशे महिलांचे चेकअप करण्यात आले.

Img 20240610 wa0014234599511973207107
Fb img 17180177493908840309776594133677
Img 20240610 wa00003121272752325557053
Img 20240614 wa00026557655499595144585
Img 20240607 wa00128459478484949832471
Img 20240607 wa00153684919149705913893
Img 20240614 wa00146014913648272342267
Img 20240607 wa00106155524562941881055
Img 20240606 wa00116415178194496147748
Img 20240606 wa00121276257491443928373
Img 20240404 wa00162092919036315770776
Img 20240404 wa00132425955639205292116
Img 20240404 wa00127754739105663743070

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये