महाराष्ट्र

आणखी एक इमारत कोसळली

मुंबई : रायगड महाड येथील इमारत कोसळल्याची घटना ताजी असताना आज मुंबईतील भायखळा परिसरात सुलेमान बिल्डींग चा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या इमारतीमधील कुटुंबांना बाहेर काढलं असून इमारतीत ३ ते ४ लोक अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे . घटनास्थळाची गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पाहणी केली असून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. अहवाल तपासून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये