महाराष्ट्र

३ सप्टेंबरपासून पीएमपीएमएल बस धावणार

३ सप्टेंबरपासून पीएमपीएमएल बस धावणार


पुणे : अनलॉक मध्ये जनजीवन पूर्ववत होत असताना पुणे आणि पिंपरी-चिंचवड करांसाठी आनंदाची बातमी आहे 3 सप्टेंबर पासून पी एम पी एल ची बस सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
तब्बल पाच महिन्यानंतर पीएमपीएल रस्त्यावर धावणार आहे.पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय पीएमपीएल प्रशासनाने घेतला आहे याबाबत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याचे पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेत बैठक पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये