राष्ट्रीय

आसाम मध्ये गेंड्याने केला पर्यटकांचा पाठलाग : पहा व्हिडिओ

आसाम मधील नॅशनल पार्क मध्ये अशी घटना घडली आहे की पार्क मध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांच्या जीपचा गेंड्याने जोरदार पाठलाग केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अनेक वेळा पर्यटकांच्या चुकीच्या वागण्याचा नॅशनल पार्क मधील प्राण्यांना त्रास होतो. यात एखादा प्राणी चिडला की तो असे कृत्य करतो. अशा प्रकारचे व्हिडिओ अनेकवेळा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

जंगल सफरीला गेल्यानंतर तेथील संबंधित विभागाने दिलेले नियम काळजीपूर्वक पाळले गेले पाहिजेत. त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन होणे आवश्यक आहे. पण बराच वेळा पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करतात मग अशा घटना पुढे येतात.

Img 20221126 wa02126927299965323449855

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये