पुणे शहर

आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा गायकवाड यांचे निधन

पुणे : आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या, डॉ. आंबेडकर हाउसिंग सोसायटी येरवडा येथील रमामाता महिला मंडळाच्या माजी सेक्रेटरी सुरेखा रामचंद्र गायकवाड (वय 66, रा. राम सोसायटी, येरवडा) यांचे निधन झाले आहे. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दैनिक लोकमतचे पत्रकार निखिल गायकवाड यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये