पुणे शहर
वृक्षारोपण व राष्ट्रीय औषधी वनस्पती गुळवेल या रोपांचे वाटप

पुणे : महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व राष्ट्रीय औषधी वनस्पती गुळवेल या रोपांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला सुधीर जवळेकर कार्यवाह संभाजी भाग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ,नगरसेवक दिलीप वेडे पाटील नगरसेविका अर्पणा वरपे, श्रद्धा प्रभुणे, नगरसेवक आदित्य माळवे, गणेश वरपे ,प्रकाश कोंढाळकर ,सचिन घडशी व कैलास मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गुळवेल रोपाचे महत्व उपस्थित नागरिकांना समजून सांगण्यात आले
कार्यक्रमाचे संयोजन वृक्ष प्राधिकरण समितीचे सभासद सचिन पवार यांनी केले होते.










