पुणे शहर

वरसगाव’ही १०० टक्के भरले


पुणे : खडकवासला साखळी धरण प्रकल्पातील सर्वाधिक क्षमता असलेले वरसगाव धरणही १०० टक्के भरले आहे. त्यात १२.८२ टीएमसी इतका साठा आहे.आता चारही धरणांचा एकूण पाणीसाठा २८.६१ टीएमसी इतका झालेला आहे.

Img 20200825 wa0014

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये