पुणे शहर

सोमवारी पुण्यातील या भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार; फ्लो मीटरच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद

पुणे : पुणे शहराचे विविध भागात फ्लो मीटर बसविणेचे काम हाती घेण्यात येत असून सोमवार दि. २०/०२/२०२३ रोजी चांदणी चौक टाकीच्या मागे वारजे WTP वरून चांदणी चौक टाकीला येणाऱ्या १००० मि.मी. ची रायझिंग मेन लाईन लिकेज असून त्या लाईनचे दुरुस्तीचे नियोजन सदर दिवशी करण्यात येणार आहे. त्यामुळे वारजे WTP वरून चांदणी चौक टाकिस पंपिंग बंद ठेवण्यात येणार आहे. यास्तव खालील बाधित होणारे भागास सोमवार दि.२०/०२/२०२३ रोजीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे व दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग
बाणेर-पाषाण लिंक रोड, गणराज चौक, बाणेर हिल, सदानंद चौक, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सँटीन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनीत चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी
परिसर, डुक्कर खिंडीकडील, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंसनगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाण तांडा, मोहन नगर, सुस रोड, बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅन कार्ड क्लब रोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकर नगर, दत्तनगर इत्यादी.

9 MLD raw water outlet वारजे WTP:- अहिरेगाव, अतुलनगर परिसर, वारजे माळवाडी, गोकुळनगर, रामनगर, गणेशपुरी, सहयोगनगर. 10 MLD raw water outlet वारजे WTP :-कोंढवे-धावडे, उत्तमनगर, कोपरे, शिवणे,

Img 20221228 wa000128129390617609791042356

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये