पुणे शहर

यामिनी मठकरी(शर्मा) यांचा माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, मंत्री माधूरी मिसाळ यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये पक्ष प्रवेश

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त खासदार प्रा.डॉ.मेधा कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या ‘पुणे ऑन पेडल्स’ या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीत यामिनी मठकरी यांचा पक्ष प्रवेश झाला. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर उपस्थित होते.

याप्रसंगी मंत्री माधुरी मिसाळ, महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम, क्रिकेटपटू केदार जाधव,महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे यांच्यासह क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Fb img 1757841132875698734583622208205

यामिनी मठकरी यांनी त्यांच्या मार्गदर्शिका व गुरु मेधा कुलकर्णी यांचे आभार मानले, पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या या खास कार्यक्रमाप्रसंगी, मला आयुष्यभर लक्षात राहील, अशी एक खास आठवण (भेट) त्यांनी मला दिली. असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी जयंत भावे, दिलीप वेडे पाटील, अनिता तलाठी,निनाद पटवर्धन, जान्हवी जोशी, कल्याणी टोकेकर, निलेश मिसाळ,अमित सातपुते, शैलेश संचेती,अजिंक्य चाफेकर, व इतर उपस्थित होते.

Img 20250508 wa00014407724251968801054
Img 20250913 wa02065865367835442147326

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये