व्हायरल व्हिडिओ

योहानी हिने सलमान खानला शिकवले प्रचंड व्हायरल झालेले ‘माणिके मागे हिथे’ गाणे.. पाहा व्हिडिओ

श्रीलंकन गायक योहानी हिने गायलेले व भारतीयांना भुरळ घातलेले माणिके मागे हिथे गाणे अभिनेता सलमान खान याने योहानी हीच्याकडून शिकण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय टेलिव्हिजनवरील लवकरच योहानी झळकणार आहे.  सलमान खान याच्या बिग बॉस कार्यक्रमात तिने उपस्थिती लावली असून यावेळी सलमानला तिने हे गाणे शिकवले आहे.

Img 20211005 wa0014
Screenshot 2021 10 09 09 47 24 86
Img 20211008 wa0012

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये