पुणे शहर

वाघाच्या कातडीची तस्करी करणारे ८ आरोपी ताब्यात ; पुणे वनविभागाची कारवाई

पुणे : Pune city पुणे वनविभाग व वाइल्डलाइफ क्राइम कंट्रोल ब्युरो   (WCCB) मुंबई यांनी अवैधरित्या तस्करी करणाऱ्या 8 आरोपींना २ बिबट व एक वाघ कातडीची तस्करी करताना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून १ दोन चाकी व २ चार चाकी जप्त करण्यात आली.

सदरील कार्यवाही पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील  यांचे मार्गदर्शनाखाली मयूर बोठे ,सहा.वनसंरक्षक आणि प्रदीप संकपाळ ,वनपरिक्षेत्र अधिकारी भांबुर्डां वनपरिक्षेत्र, वैभव बाबर,सुरेश बरले, महादेव चव्हाण,रईस मोमीन, अमोल साठे,रामेश्वर तेलग्रे. यांचे कडून करण्यात आली.

Img 20210913 wa0011 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये