पुणे शहर

फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने 26 तारखेला रक्तदान शिबिर आणि आयुष्मान भारत योजना अभियानाचे आयोजन 

पुणे : फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने राज्यसभा खासदार प्रा.डॉ मेधा कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित “भव्य रक्तदान शिबिर व आयुष्मान भारत योजना अभियान” रक्तदान करणाऱ्यास फिनिक्स फाउंडेशन तर्फे आकर्षक भेटवस्तू देण्यात येईल. अशी माहिती आयोजिका द फिनिक्स फाउंडेशन पुणे संस्थापक अध्यक्षा यामिनी मठकरी यांनी दिली आहे.

मठकरी म्हणाल्या, आयुष्मान भारत योजनेसाठी वयोमर्यादा -70 वर्षे आणि पुढे. असून यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो. हि आवश्यक कागदपत्रे आहेत.

Fb img 17609598297903329446613329696146

रक्तदान किवा आयुष्मान कार्ड ज्यांना करायचे आहे, त्यांनी या क्रमांकावर आपली माहिती व्हॉट्सअप करणे व माहिती पाठवताना रक्तदान/आयुष्मान कार्ड हे नमूद करावे सोबत नाव, पत्ता पाठवणे. व्हॉट्सअप नं :- 8805601068 /                           8459543944

 दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत.स्थळ : सहकार उद्यान, हॉटेल स्वीकार लेन, नळ स्टॉप जवळ, एरंडवणा, पुणे येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती मठकरी यांनी दिली आहे.

Img 20251016 wa0014281296641360546794705054
Img 20251017 wa00363242168056839238168
Fb img 17607849415023873800983559349223
Img 20251018 wa00302714318512572677611
Fb img 17608567003503238029153150850761
Img 20251020 wa00095134250565195728692
Img 20251020 wa0008672207317023588484
Img 20251020 wa0007385024633733443773
Img 20251020 wa00066947599874093944602
Fb img 17609341034775648771589650966497
Fb img 17609345633193960816447730067899
Fb img 17609340703302021979906050532273
Img 20251018 wa0030609838676708167913
Fb img 17609409080892299056263147437555
Img 20251020 wa00164297409882441154589
Img 20251020 wa00188420929813301774107

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये