कोथरुड

गजराज स्नेह मंडळा तर्फे दिनदर्शिका प्रकाशन संपन्न

कोथरूड : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतनिमित्त गजराज स्नेह मंडळा तर्फे दिनदर्शिका २०२१ प्रकाशन सोहळा भुसारी कॉलनी येथील इंदिरा शंकर नगरी मध्ये पार पडला.

या सोहळ्या मध्ये प्रमुख पाहुणे ए म सी. वराष्न्य, मंदार रेडे, नगरसेवक किरण दगडे पाटील, दिलीप वेडेपाटील , अल्पना  गणेश वरपे ,श्रद्धा प्रभुणे पाठक तसेच वैभव मुरकुटे, सागर कडू,  गणेश वरपे, राजाभाऊ जोरी ,डॉक्टर पाठक, लहू चव्हाण,सुरेंदर  कंधारे ,  राजेश मंगहिरकार ,  प्रशांतजी  कनोजिया आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते, वर्गणीदार उपस्थित होते.

Img 20201213 wa0074

बावधन येथे ज्येष्ठ नागरिक याना मास्क व दीन दर्शिका वाटप केले.या वेळी मा धनंजय दगडे पाटील , मा दीपकजी दूधाणे ,भा .ज .पा .चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन भाजपा पुणे जिल्हा सहकार्यालयीन मंत्री राजेश कुलकर्णी यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये