पुणे शहर

वंडर फ्युचरा सोसायटी ते महात्मा सोसायटी रस्त्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे :  नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या 50 लाख विकासनिधीतून भारतीय जनता पार्टी व प्रभाग क्र. 10 मधील पूर्ण झालेल्या पावनखिंड चौक वंडर फ्युचरा सोसायटी ते महात्मा सोसायटी  रस्त्याचे, हायमास्ट, लाईटपोलचे उदघाटन भा.ज.पा. प्रदेशाध्यक्ष आमदार  चंद्रकांत पाटील व आमदार भिमराव आण्णा तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले.

Img 20210116 wa0007

तसेच बावधन मधील दोन महिला बचत गटांना शिलाई मशीन देखील वाटप करण्यात आले, त्याप्रसंगी नगरसेवक  दिलीप वेडे पाटील ,नगरसेविका अल्पना वरपे, नगरसेविका डॉ.श्रध्दा प्रभुणे पाठक,गणेश वरपे, स्वीकृत सभासद वैभव मुरकुटे, स्वीकृत सभासद बाळासाहेब टेमकर, स्वीकृत सभासद विलास मोहोळ,प्रभाग अध्यक्ष भा.ज.पा. सागर कडु,धनंजय दगडे पाटील (अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र भा.ज.पा. क्रीडा आघाडी), युवानेते योगेश मोकाटे,राजेश कुलकर्णी (प्रभारी भा.ज.पा. मुळशी तालुका),प्रभाग अध्यक्ष भा.ज.पा. कैलास मोहोळ,  शरण कोळी,अमोल दळवी, मेहबूब तांबोळी,सर्व भा.ज.पा. पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये