कोथरूडमधील अखिल मौर्य विहार मित्र मंडळाने साकारला महादेव मंदिर देखावा

पुणे : अखिल मौर्य विहार मित्र मंडळाच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव २०२३ मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे.मंडळाने यंदा “महादेव मंदिर” हा देखावा सादर केला आहे.
श्रींची स्थापना भव्य दिव्य मिरवणूकीने करण्यात आली.फेटे घातलेले ढोलपथक लक्ष वेधून घेत होते.सोसायटीतील महिला भजन मंडळाचा कार्यक्रम,तसेच लहान मुलांसाठी लिंबू चमचा,धावणे स्पर्धा,फन फेअर, व डान्स स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.
मंडळाचे अध्यक्ष -सौरभ बनपट्टे असून उपाध्यक्ष- अविनाश क्षीरसागर खजिनदार- आकाश वाणी,उदय पडवळ,व तेजस बोत्रे आहेत. आधार स्तंभ- गितेश भिलारे,महेश शिंदे तसेच उत्सवप्रमुख- तेजस घोडके,शिरोडे काका, हनुमंत कडलक,विलास इंगवले व महेश संभूस आहेत.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रींची विसर्जन मिरवणूक अत्यंत आकर्षक व शांततेने करणार असल्याची माहीती सोसायटीचे प्रदिप गावडे यांनी दिली.

सिंहासन News मराठी बातम्या आता व्हॉट्सअपवर. आजच फॉलो करा.
Follow the सिंहासन News sinhasannews channel on WhatsApp https://whatsapp.com/channel/0029Va9p6qIBlHpiiqL83N0C
नोकरी, राजकारण, अर्थकारण, कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक, देश- विदेशातील घडामोडी सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘सिंहासन News मराठी बातम्या’ या व्हॉटसॲप चॅनलची सुरुवात केली असून आपले सर्वांचे या चॅनलवर स्वागत आहे.
खालील लिंकवर क्लिक करा आणि चॅनलला फॉलो करुन अपडेटस् मिळवा…
मराठी बातम्या या चॅनलला WhatsApp वर फॉलो करा :
https://whatsapp.com/channel/0029Va9p6qIBlHpiiqL83N0C


















