पुणे शहर

पुणे महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग रचनेचे काम सुरू करावे – उज्वल केसकर

पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य नगरविकास विभागाने पुणे महापालिकेची चार सदस्यीय प्रभाग रचना तयार करण्याची प्रक्रिया सुरू करावी. अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे.

केसकर म्हणाले, सुप्रीम कोर्टात  राज्य सरकारने 4/8/22 रोजी केलेल्या अधिसूचनेला आणि विधिमंडळाची परित केलेल्या 4 सदस्य प्रभाग रचना आणि मुंबई साठी पूर्वी इतकी सदस्य संख्या याला आवाहन देणारी याचिका ,याचिकाकर्त्यानी  काल सुप्रीम कोर्टात मागे घेऊन त्याबाबत हायकोर्टात दाद मागण्याचे स्टेटमेंट देऊन याचिका मागे घेतली.     

   त्यामुळे आमची आपणास विनंती आहे की नगरविकास विभागाने 4 सदस्य प्रभाग रचना तयार करण्याची प्रक्रिया सुरू करावी.सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशात अस्तित्वातील 4 सदस्य प्रभाग रचना अंतिम आहे. त्याची अधिसूचना काढण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला योग्य त्या सूचना द्याव्यात,ही विनंती.             

Fb img 1666355584270
Img 20221021 wa00118605235200493211119
Img 20221021 wa0416
Img 20221021 wa0385
Img 20221021 wa0340
Img 20221019 143448 4921652329476299347948
Img 20221020 wa0232
Screenshot 2022 10 19 10 52 53 83
Img 20221020 wa00071429831687423321840
Img 20221021 wa0388
Fb img 1666329573887
Img 20221021 wa00011331728156984263886

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये