पुणे शहर

भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त सोफोश संस्थेला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने आयोजन

पुणे : पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहर च्या वतीने शहराध्यक्ष योगेश पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली आज ससुन हाॅस्पिटल परिसरातील अनाथ मुलांसाठी सुरु असलेल्या सोफोश संस्थेला जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाला ओबीसी मोर्चा पुणे शहरच्या पदाधिकार्यांनी सढळ हाताने यथाशक्ती मदत केली.या कार्यक्रमाला ओबीसी मोर्चा पुणे शहर चे पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला ओबीसी मोर्चा पुणे शहर अध्यक्ष योगेश पिंगळे,विनोद मोहिते,दिपक माने, दिनेश नायकु,ओंकार माळवदकर,संतोष शिंदे, स्मिता गायकवाड,यशोधन आखाडे,बापु नाईक,नंदकुमार गोसावी,दिनेश रासकर,दिलीप पवार यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.आभार संस्थेच्या संचालिकांनी मानले.

Img 20220401 wa00064256128704953332369

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये