गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साकारा स्वप्नातलं घर, बढेकर ग्रुपच्या आज शुभारंभ होणाऱ्या कोथरुड मधील “श्रीधर कृपा” मध्ये !!

पुणे : गुढीपाडव्याच्या महूर्तावर घर घेण्याचा विचार करत असाल तर आजच कोथरुडमध्ये शुभारंभ होत असलेल्या बढेकर ग्रुपच्या श्रीधर कृपा या बांधकाम प्रकल्पाला भेट द्या व आपलं घर घेण्याचं स्वप्न साकार करा. बढेकर शैलीतील घर म्हणजे स्वप्नांना आकार देणार घर आणि तेही अशा ठिकाणी जिथे नाते विश्वासाचे जपले जाते.
कोथरूड मधील प्राईम लोकेशनला म्हणजे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहा शेजारी, भेलकेनगर येथे बढेकर ग्रुपचा हा भव्य श्रीधर कृपा हा बांधकाम प्रकल्प साकारला जात असून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सायंकाळी ५ वाजता या प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे. मग तुम्ही ही सुखांचा शुभारंभ करण्यासाठी आणि सुखी जीवनाचा आशीर्वाद लाभलेलं घर घेण्यासाठी तयार व्हा.
नाते विश्वासाचे हे ब्रीद वाक्य घेऊन काम करणाऱ्या बढेकर ग्रूपने आजपर्यंत आपल्या अनेक ग्राहकांना आनंदाच्या वास्तू निर्माण करून दिल्या आहेत. आणि त्या ग्राहकांबरोबर त्यांचे नाते विश्वासाचे मजबुतपणे टिकून आहे. याच विश्वासाच्या जोरावर त्यांचे १२ मोठे गृहप्रकल्प कोथरुड मध्ये सुरू आहेत. आणि त्यामध्ये आता श्रीधर कृपा या गृह प्रकल्पाची भर पडत आहे. या गृह प्रकल्पाच्या माहितीसाठी ७९९२८०८०८० व ७८१०८०८०८० या क्रमांकावर संपर्क करू शकता किंवा वर दिलेल्या बांधकाम साईटवर व बढेकर ग्रुपच्या ऑफिस नं ३०३ मयूर ११ , कर्वे पुतळ्याजवळ कोथरुड पुणे ३८ या कॉर्पोरेट ऑफिसला भेट द्या.





































