पुणे शहर

डॉ .नीलमताई आपण बराेबरच बाेललात…चंद्रकांतदादा आपण कोथरूडमधील विजयाचे कधी तरी आत्मचिंतन करा…

पुणे: विधानसभा निवडणुकीमध्ये जर शिवसेना काेथरुड मध्ये चंद्रकांत पाटील यांच्या बराेबर नसती तर परत त्यांना काेल्हापुरला जावे लागल असते. हे नक्कीच , ज्या तळमळीने शिवसैनिकांनी चंद्रकात पाटील यांना निवडून येण्यासाठी प्रयत्न केले.याची तरी जाण त्यांना असावी . असा टोला शिवसेना उपशहरप्रमुख किरण साळी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

साळी म्हणाले,विधानसभा निवणुकीपूर्वी सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत गिरीष बापट यांना कोथरूड मतदारसंघांमध्ये 1,10,000 मतांचे लीड मिळाले होते.मात्र चंद्रकांत दादा आपणास केवळ पंचवीस हजाराचे मताधिक्य मिळाले.याला कारण तुमच्या भाजपचे नेते आणि कार्यकर्ते आपल्या विरोधात काम करत होते.मात्र युतीतील शिवसेना पक्षातील शिवसेना नेते शशिकांत सुतार, नीलम गोऱ्हे, चंद्रकांत मोकाटे, शाम देशपांडे आणि आम्ही शिवसैनिक खांद्याला खांदा लावून प्रचार करत होते.

Img 20201114 wa0195

याचाच परिणाम म्हणून सर्व पुणेकरांचा विरोध असतानाही आपण निवडून आला मला आठवते निवडणूक जाहीर झाल्यानंतर दादा तुम्ही कोथरूड मधून निवडणुकीचा अर्ज भरला आणि निवडणुकीमध्ये मला मदत करा म्हणून आपण नीलम ताईंच्या घराचे उंबरठे झिजवले हे तुम्ही विसरलात.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

नीलमताई यांनी स्वता: भर पावसात प्रचार फेरी केली , अगदी मतदानाचा दिवशी एरंडवणा, काेथरुड, शास्त्री नगर, संवेदनशील मतदान केंद्रावर स्वत: गेलात युतीचा कार्यकर्तांना त्यामुळे उर्जा मिळाली . आणि चंद्रकांत पाटिल  हे २०-२५ हजार मतांनी निवडुन आले. काेथरुड हा शिवसेनेचा बाल्लेकिल्ला क़ायम राहिला आहे. आणि यापुढेही राहील.चंद्रकांतदादा आपण कोथरूडमधील विजयाचे कधी तरी नक्की आत्मचिंतन करा… आणि हो तुमच्या पक्षातील नासक्या कांद्याना आवरा. साळी यांनी म्हटलं आहे.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 35 pm
Screenshot 2020 11 13 15 03 41 76
Screenshot 2020 11 13 15 02 50 45
Screenshot 2020 1113 160205
Screenshot 2020 1113 160133
Screenshot 2020 1113 155933
Screenshot 2020 1113 155906
Screenshot 2020 1113 155747
Screenshot 2020 1113 155814
Screenshot 2020 1113 155947
Screenshot 2020 1113 155835
Screenshot 2020 11 13 14 53 26 61
Screenshot 2020 11 13 15 03 10 05
Screenshot 2020 11 13 14 52 51 37
Screenshot 2020 11 13 14 52 07 36
Screenshot 2020 11 13 14 54 14 45
21

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये