कोथरुड

डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपण

कोथरुड : भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमीत्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने 51 वृक्षांचे रोपण करण्यात आले.

यावेळी भाजपा पदाधिकारी डॉ.संदिप बुटाला, अनीता तलाठी, बाप्पू वाघमारे, अपर्णा लोणारे, रमेश चव्हाण, संदिप नाना कुंबरे, संदीप मोरे, संतोष रायरीकर उपस्थित होते. याचे आयोजन अतुल शिंदे , दिलीप शेळके, शुभम मोहोळ , शुभम मरगळे, वैभव कांबळे यांनी केले, अष्टविनायक मित्र मंडळ, क्रांतिवीर मित्र मंडळ, वन विभाग व उद्यान विभागाचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

IMG 20210701 WA0256

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये