पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी मनिष रानवडे यांची निवड

पुणे : पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणूकीतून १० सदस्य बिनविरोध व ०३ सदस्य निवडणूकीद्वारे निवडून आले. निवडून आलेल्या १३ सदस्यांमधून खालील पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणीमधून व विशेष सर्वसाधारण सभेमधून बिनविरोध निवड झाली आहे.
सन २०२२ ते २०२५ या कालावधीसाठी पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेची कार्यकारिणी खालीलप्रमाणे-
पदाधिकारी –
१. अध्यक्ष श्री. मनिष अनंत रानवडे
२. चेअरमन श्री. विवेक आनंद डफळ
३. व्हाईस चेअरमन श्री. जयंत विठ्ठलराव भोसले
४. सहसचिव श्री. सुशील शिवाजी शेवाळे
५. सहसचिव श्री. सुहास शंकर आगलावे
६. उपाध्यक्ष श्री. रमेश दत्तात्रय बैंडे
–
७. उपाध्यक्ष
श्री. लहू हरी पाटील
८. उपाध्यक्ष श्री. रमेश नानासाहेब तिकोने
९. खजिनदार जुझर हुसेन पुनावाला
कार्यकारिणी सदस्य –
इम्तियाज महंमदहुसेन दफेदार
१०.
११. उदय सुभाष बाळ
१२. दिलीप बाबूराव झेंडे
१३. यशवंत शिवराम भुजबळ
स्विकृत सदस्य –
१४. कैलास बबनराव येवले
१५. सतिश चंद्रकांत अकोलकर
१६. आलोक नागराज
पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेचे सह सचिव श्री. सुशील शेवाळे आणि श्री. सुहास आगलावे यांनी पत्रकाद्वारे हि माहिती दिली आहे.




